Our History

After the 1st world war which lasted for a period of 4 years, 3 months and 2 weeks i.e from 28 July 1914 – 11 November 1918 the Printers in the then Poona city faced lot of difficulties.

 • Mr. Baburao Sahastrabuddhe
 • Mr. Mahajan
 • Mr. T. H. Awate
 • Mr. R. D. Paradkar
 • Mr. A. C. Bhat
 • Mr. P. B. Joshi
 • Mr. J. B. Bangale
 • Mr. Gopal Balwant Joshi
 • Mr. S. N. Joshi
 • Mr. D. G. Khandekar
 • Mr. K. M. Bal
 • Mr. Achutrao V. Patwardhan
 • Mr. L. B. Kokate
 • Mr. N. B. Chavan
 • Mr. R. S. Ghotawadekar
 • Mr. D. H. Gokhale
 • Mr. D. V. Vidwans
 • Mr. M. S. Date
 • Mr. Balshastri Kshirsagar
 • Mr. N. A. Paradkar

पुण्याचे नाव होते 'पुण्य-विजय'.

सन 754

'पुनवडी' हे पुण्याचे नाव पडले.

सन 993

मूळच्या वस्तीला 'कसबा पुणे' हे नाव होते.

सन 1600

पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली - सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या.

सन 1637

पुणे शिवाजी महाराजांचे अधिपत्याखाली होते.

सन 1656

मंगळवार पेठ वसली.

सन 1663

बुधवार पेठ वसली.

सन 1703

पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरू.

सन 1714

बाजीराव पेशवे यांचेकडून पुण्याची पुनर्बांधणी सुरू.

सन 1721

शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला.

सन 1730

पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ वसवली.

सन 1734

पर्वतीवरील देवालय बांधले.

सन 1749

वेताळ पेठ वसवली, कात्रज तलाव व वेशी बांधण्यात आल्या.

सन 1750

नागेश पेठ वसवली. पर्वती तळे बांधले.

सन 1755

गणेश व नारायण पेठा वसवल्या.

सन 1756

लकडी पूल बांधण्यात आला.

सन 1761

सदाशिव व भवानी पेठा वसवल्या गेल्या.

सन 1769

नाना, रास्ता व घोरपडे पेठा वसवल्या.

सन 1774

फडणवीस वेस उभारण्यात आली.

सन 1790

इंग्रजी अंमल सुरू. खडकी कटक स्थापना.

सन 1818

पुणे-मुंबई लोहमार्ग सुरू झाला.

सन 1856

पुणे नगरपालिकेची स्थापना.

सन 1857

सर डेव्हिड ससून रुग्णालय कार्यान्वित.

सन 1869

संगम (वेलस्ली) पूल वाहतुकीस खुला.

सन 1875

खडकवासला धरण बांधून पूर्ण.

सन 1880

मुठा उजवा कालवा खोदण्यात आला.

सन 1881 ते 1891

डेक्कन कॉलेजची स्थापना.

सन 1884

फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना.

सन 1885

पुणे-मिरज लोहमार्ग सुरू झाला.

सन 1886

आर्यन चित्रपटगृह सुरू झाले.

सन 1915

नगरपालिकेने नगररचनेचे काम हाती घेतले.

सन 1916

लक्ष्मी व टिळक रस्ता तयार व त्यांची सुधारणा.

सन 1915 ते 1925

१९ मे १९१९ रोजी "पुना प्रेस ओनर्स असोशिएशनने" एकत्र येऊन एक नॉन-प्रॉफिट संस्था स्थापन केली. तंत्रज्ञान , शैक्षणिक आणि ववस्थापन प्रचार करण्याचा त्यांचा हेतू होता.

सन 1919

पुण्याला वीजपुरवठा सुरू. नव्या पुलाचे बांधकाम.

सन 1921

सिल्व्हर जुबिली मोटर ट्रान्सपोर्टतर्फे नागरी बससेवा सुरू.

सन 1941

पुणे महानगरपालिकेची स्थापना. पी.एम.टी.ची विनोदी बससेवा सुरू.

सन 1950

पुणे विद्यापीठाची स्थापना.

सन 1952

पुणे आकाशवाणी केंद्र सुरू.

सन 1953

पानशेत धरण फुटले.

सन 1961

सिंहगडावर टी.व्ही. टॉवर सुरू झाला. पुण्यात दूरदर्शन दिसू लागला.

सन 1973