प्रिंट टू प्रॉफिट

दि . २५ फेब्रुवारी २०२२ रोजी , आदल्या दिवशी साजरा होणार जागतिक मुद्रण दिनाचे औचित्य साधून PPOA शिक्षण समितीने ‘प्रिंट टू प्रॉफिट ‘ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे र्यक्रमाचे आयोजन केले आहे .